Late: 60,991 results found.
 |
Welcome to Smt. Savitarani Narayandas Jawanghiya Mahavidyalaya Deoli. Dist. Wardha
श्रीमती सवितारानी नारायणदास जावंधिया महाविद्यालाय - वर्धा जिल्हातील शहर व ग्रामीण विभागत माध्यमिक व उच्चा शिक्षनाचा प्रसार करण्याच्या उदान्त हेतूने शिक्षण व सहकर महर्षी स्व. बापूरावजी देशमुख यांचे अध्यक्षतेखाली १९५७ मधे "यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था " स्थापन करण्यात आली. विद्यमान अध्यक्ष मा. प्रा. श्री. सुरेशराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सस्थेची यशस्वी वाटचाल चालू आहे. संस्थेद्वारे देवली या तालुक्यस्थाली १९८५ साली श्रीमती सवितारानी नारायणदास जावंधिया महाविद्यालायाची स्थापना करण्यात आली. शिक्षनिक सत्र २००३-०४ मधे राष्ट्रिय मूल्यांकन अ प्रत्यायन परिषद्
(nac ) ने महाविद्यालायास "C" शेणी ने नामांकित केली आहे.
Ssnjdeoli.com ~
Site Info
Whois
Trace Route
RBL Check
|
|
|
|